अनुवाद 10:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 (मग इस्राएली लोक बेने याकानच्या विहिरी सोडून प्रवास करीत मोसेरापर्यंत आले. तिथे अहरोन मरण पावला व त्याला मूठमाती देण्यात आली, आणि त्याचा पुत्र एलअज़ार त्याच्यानंतर याजक झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 इस्राएल लोक बएरोथ बनेयाकान1 येथून कूच करून मोसेरास आले. तेथे अहरोन मृत्यू पावला व त्याला मूठमाती देण्यात आली, आणि त्याचा मुलगा एलाजार त्याच्या जागी याजकाचे काम करू लागला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 इस्राएल लोक प्रवास करत बनेयाकान विहिरीवरुन मोसेरोथला आले. तेथे अहरोन मरण पावला. त्यास तेथेच दफन केले. त्याच्या जागी त्याचा मुलगा एलाजार याजकाचे काम करु लागला. Viz kapitola |