Online Bible

- Reklamy -




अनुवाद 10:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 नंतर मी पर्वतावरून खाली उतरलो आणि याहवेहने मला आज्ञा दिल्याप्रमाणे त्या पाट्या मी बनविलेल्या लाकडी कोशात ठेवून दिल्या; आजपर्यंत त्या तिथेच आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मग मी मागे फिरून पर्वतावरून खाली उतरलो आणि मी बनवलेल्या कोशात त्या पाट्या ठेवल्या; परमेश्वराने मला आज्ञा केल्याप्रमाणे त्या तेथेच आहेत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मी डोंगर उतरुन खाली आलो. त्या पाट्या मी केलेल्या कोशात ठेवल्या. त्या तशा ठेवायला मला परमेश्वराने सांगितले होते. आणि अजूनही त्या तिथे आहेत.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 10:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy