Online Bible

- Reklamy -




अनुवाद 10:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 म्हणून मी बाभळीच्या लाकडाचा एक कोश तयार केला, आणि पहिल्यासारख्या दोन दगडी पाट्या घडविल्या व त्या पाट्या माझ्या हातात घेऊन मी पर्वतावर गेलो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्याप्रमाणे मी बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनवला आणि पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडी पाट्या घडवून व त्या हातात घेऊन पर्वतावर गेलो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मग मी बाभळीच्या लाकडाची एक कोश बनवला. पहिल्यासारख्याच दोन दगडी पाट्या केल्या आणि डोंगरावर गेलो. पाट्या माझ्या हातातच होत्या.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 10:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy