अनुवाद 10:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तेच तुमच्या स्तुतीचा विषय आहे; तेच तुमचे परमेश्वर आहेत, त्यांनी केलेले महान व भयावह चमत्कार तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिले आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तो तुला स्तुतीचा विषय आहे, तो तुझा देव आहे, आणि ही जी महान व भयानक कृत्ये त्याने तुझ्यासाठी केली ती तू डोळ्यांनी पाहिली आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 फक्त परमेश्वराची स्तुती करा. तो तुमचा देव आहे. त्याने केलेले चमत्कार आणि भयानक थोर कृत्ये तुम्ही प्रत्यक्ष पाहिली आहेत. Viz kapitola |