अनुवाद 10:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 याहवेह तुमच्या परमेश्वराचे तुम्ही भय बाळगा, त्यांची सेवा करा, त्यांना बिलगून राहा आणि त्यांच्याच नावाने शपथ घ्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर, त्याला धरून राहा आणि त्याच्याच नावाने शपथ वाहा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तुम्ही फक्त तुमचा देव परमेश्वर याचेच भय धरा व त्याचीच सेवा करा, त्याच्याबद्दल आदर बाळगा. त्यास धरुन राहा, शपथ वाहाताना त्याच्याच नावाने शपथ घ्या. Viz kapitola |