अनुवाद 10:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती, ती मी त्यावर लिहेन. मग त्या पाट्या तू कोशात ठेव.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मग तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्या पाट्यांवर लिहीन; त्या तू कोशात ठेव.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तो पुढे म्हणाला, तू फोडून टाकलेल्या पाट्यांवर होता तोच मजकूर मी या पाट्यांवर लिहीन मग तू या नवीन पाट्या कोशात ठेव.” Viz kapitola |