अनुवाद 10:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तुम्हीदेखील परदेशीयांवर प्रीती केली पाहिजे, कारण तुम्ही स्वतः इजिप्त देशामध्ये परदेशी होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तुम्ही परदेशीयांवर प्रीती करावी, कारण तुम्हीसुद्धा मिसर देशात परदेशीय होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 म्हणून तुम्ही परक्यांशी प्रेमाने वागले पाहिजे. कारण मिसर देशात तुम्हीही उपरेच होतात. Viz kapitola |