अनुवाद 10:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 ते अनाथांचा व विधवांचा न्याय करतात, जे परदेशीय तुम्हामध्ये राहतात त्यांच्यावर प्रीती करून त्यांना अन्न व वस्त्रे देतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तो अनाथ व विधवा ह्यांचा न्याय करतो आणि परदेशीयावर प्रीती करून त्याला अन्नवस्त्र पुरवतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 अनाथांना, विधवांना इतकेच काय शहरात आलेल्या परकीयानांही अन्नवस्त्र पुरवून आपले प्रेम दाखवतो. Viz kapitola |