अनुवाद 10:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 म्हणून तुम्ही तुमच्या अंतःकरणाची सुंता करा आणि आता ताठ मानेचे राहू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 म्हणून तुम्ही आपल्या अंतःकरणाची सुंता करा आणि ह्यापुढे ताठ मानेचे राहू नका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तेव्हा हट्टीपणा सोडा, आपली अंत:करणे परमेश्वरास द्या. Viz kapitola |