अनुवाद 10:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आणि याहवेहच्या ज्या आज्ञा व नियम आज मी तुम्हाला देत आहे, त्या तुमच्या भल्यासाठीच आहेत, त्या तुम्ही पाळाव्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आणि परमेश्वराच्या ज्या आज्ञा व विधी मी आज तुझ्या बर्यासाठी सांगत आहे ते तू पाळावेस, तुझा देव परमेश्वर तुझ्यापासून ह्यापेक्षा जास्त काय मागतो? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 परमेश्वराच्या आज्ञा आणि त्याचे जे नियम मी आज तुमच्या बऱ्यासाठी तुम्हास आज्ञापिले ते तुम्ही पाळावे, याशिवाय तुमचा देव तुमच्याकडून काय मागतो? Viz kapitola |