अनुवाद 10:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 याहवेह मला म्हणाले, “जा आणि सर्व लोकांना मी त्यांच्या पूर्वजांना वचनपूर्वक देऊ केलेल्या देशाकडे जाण्यास मार्गदर्शन कर, म्हणजे ते त्या देशात प्रवेश करून तो ताब्यात घेतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘ऊठ, तू ह्या लोकांच्या पुढे होऊन प्रवासाला नीघ, म्हणजे जो देश त्यांना देण्याची त्यांच्या पूर्वजांशी मी शपथ वाहिली तेथे जाऊन ते तो वतन करून घेतील.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तेव्हा परमेश्वराने मला सांगितले, “ऊठ आणि लोकांस पुढच्या प्रवासास घेऊन जा. म्हणजे मी त्यांच्या पूर्वजांना जो प्रदेश द्यायचे वचन दिले तेथे ते जाऊन राहतील.” Viz kapitola |