Online Bible

- Reklamy -




अनुवाद 10:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 त्यावेळी याहवेहने मला सांगितले, “पहिल्या पाट्यांसारख्याच आणखी दोन दगडी पाट्या तू घडव आणि त्या घेऊन पर्वतावर माझ्याकडे ये. एक लाकडी कोशही तयार कर.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 त्या समयी परमेश्वर मला म्हणाला, ‘पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडी पाट्या घडव आणि त्या घेऊन माझ्याकडे पर्वतावर ये; लाकडाचा एक कोशही तयार कर.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 तेव्हा हुबेहूब पहिल्यासारख्या दोन सपाट दगडी पाट्या परमेश्वराने मला घडवायला सांगितल्या. “त्या घेऊन माझ्याकडे डोंगरावर ये आणि एक लाकडाचा कोशही कर असे सांगितले.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 10:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy