अनुवाद 1:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्यावेळी मी तुम्हाला सांगितले होते, “माझ्या शक्तीपलीकडे असलेले मी एकट्यानेच वाहून नेणारे तुमचे मोठे ओझे माझ्यावर पडले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्या वेळी मी तुम्हांला सांगितले होते की, ‘मला एकट्याला तुमचा भार सहन करवत नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा मी तुम्हास म्हणालो होतो की “मी एकटा तुमचा सांभाळ करू शकणार नाही. Viz kapitola |