अनुवाद 1:45 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 यानंतर तुम्ही परत येऊन याहवेहसमोर शोक करू लागलात, परंतु त्यांनी तुमच्या रडण्याकडे लक्ष दिले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 तेव्हा तुम्ही माघारी येऊन परमेश्वरासमोर रडू लागलात; पण परमेश्वराने तुमचा शब्द ऐकला नाही व तुमच्याकडे लक्ष दिले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 मग तुम्ही परत येऊन परमेश्वराकडे रडू लागला. पण त्याने तुमचे काहीही ऐकले नाही. Viz kapitola |