अनुवाद 1:43 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 तुम्हाला मी तसे सांगितले, पण तुम्ही माझे ऐकले नाही. उलट पुन्हा याहवेहच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आणि धिटाई करून त्या डोंगराळ देशात शत्रूवर चाल करून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 त्याप्रमाणे मी तुम्हांला सांगितले, पण तुम्ही ऐकले नाही; उलट तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आणि धिटाई करून त्या डोंगराळ प्रदेशात चढून गेलात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 त्याप्रमाणे तुम्हास मी सांगितले. पण तुम्ही ऐकले नाही. तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळली नाही. आणि धिटाई करून त्या डोंगराळ प्रदेशात चढाई करून गेलात. Viz kapitola |