अनुवाद 1:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 परंतु याहवेह मला म्हणाले, “त्यांना सांग, ‘लढाई करण्यास वर जाऊ नका, कारण मी तुमच्याबरोबर राहणार नाही. तुमचा तुमच्या शत्रूकडून पराभव होईल.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘त्यांना सांग, तुम्ही जाऊ नका व लढाई करू नका, कारण मी तुमच्यामध्ये नाही; गेलात तर शत्रू तुमचा मोड करील.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 परमेश्वर मला म्हणाला, “त्यांना तेथे सांग युद्ध करू नका. कारण मी त्यांच्या बरोबर नाही. शत्रू त्यांना पराभूत करेल.” Viz kapitola |