अनुवाद 1:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 तेव्हा लोकांनी कबुली दिली, “आम्ही याहवेहविरुद्ध पाप केले आहे; आम्ही आमच्या वचनदत्त देशात जाऊ व तो मिळविण्यासाठी याहवेह परमेश्वराच्या आज्ञेनुसार आम्ही वर जाऊन लढाई करू.” असे म्हणून त्यांना आपली शस्त्रे सरसावली. त्यांना वाटले की हा सर्व डोंगराळ प्रदेश आपण सहज जिंकून घेऊ. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 तेव्हा तुम्ही मला असे उत्तर दिले की, ‘आम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे, तरी आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हांला आज्ञा केल्याप्रमाणे आम्ही वर चढून जाऊ व युद्ध करू;’ आणि तुमच्यापैकी प्रत्येकाने आपली युद्धाची शस्त्रे धारण केली आणि तुम्ही डोंगराळ प्रदेशात चढून जाण्यास तयार झालात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 मग तुम्ही मला असे उत्तर दिले की “आमच्या हातून परमेश्वराविरुध्द पाप घडले आहे आपल्या परमेश्वर देवाच्या आज्ञेनुसार आम्ही वर जाऊन लढू.” मग प्रत्येक मनुष्याने आपली शस्त्रास्त्रे घेतली. आणि तुम्ही डोंगराळ प्रदेशावर चढावयला तयार झाला. Viz kapitola |