अनुवाद 1:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 परंतु तुम्ही मागे वळून वाळवंटातून तांबड्या समुद्राच्या वाटेने कूच करावे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 पण तुम्ही परत जा आणि तांबड्या समुद्राच्या वाटेने रानातून कूच करा.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 पण तुम्ही परत फिरून तांबड्या समुद्राच्या वाटेने रानाकडे कूच करा.” Viz kapitola |