अनुवाद 1:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 पण तुझा मदतनीस, नूनाचा पुत्र यहोशुआ प्रवेश करेल. तू त्याला प्रोत्साहन दे, कारण तो या वतनाचा ताबा घेण्यासाठी इस्राएली लोकांचे मार्गदर्शन करेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 पण तुझ्या सेवेस हजर राहणारा नूनाचा मुलगा यहोशवा ह्याचा प्रवेश होईल. तू त्याला धीर दे; कारण तो देश इस्राएलास वतन म्हणून तो मिळवून देईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 पण तुझ्या सेवेस हजर राहणारा, नूनाचा मुलगा यहोशवा तेथे जाईल त्यास तू प्रोत्साहन दे, कारण तो इस्राएलांना देश वतन म्हणून मिळवून देईल. Viz kapitola |