अनुवाद 1:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 परंतु यफुन्नेहचा पुत्र कालेब, जो मला पूर्णपणे अनुसरून चालला, त्याचे पाय ज्या भूमीला लागतील ती भूमी मी त्याच्या वंशजांना देईन, कारण तो याहवेहच्या मागे पूर्ण अंतःकरणाने चालला.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 यफुन्नेचा मुलगा कालेब हा मात्र तो पाहील; ज्या भूमीला त्याचे पाय लागले ती मी त्याला व त्याच्या वंशजांना देईन, कारण तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला आहे.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 यफुन्नेचा मुलगा कालेब मात्र तो पाहील त्याचे पाय या भूमीला लागले आहेत. त्यास व त्याच्या वंशजांना मी ही भूमी देईल. कारण तो परमेश्वराचा खरा अनुयायी आहे.” Viz kapitola |