अनुवाद 1:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 “या पिढीतील एकाच्याही दृष्टीस मी त्यांच्या पूर्वजांना वचनदत्त केलेली उत्तम भूमी पडू देणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 ‘जो उत्तम देश तुमच्या पूर्वजांना देण्याचे मी शपथपूर्वक वचन दिले होते, तो देश ह्या दुष्ट पिढीतील माणसांपैकी एकाच्याही दृष्टीस पडणार नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 “तुमच्या पूर्वजांना शपथ वाहून देवू केलेला हा उत्तम प्रदेश या दुष्ट पिढीतील एकाच्याही दृष्टीस पडणार नाही, Viz kapitola |