अनुवाद 1:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 परंतु तुम्ही वर जाण्यास नाकारले व याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध बंड केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तथापि तुम्ही तेथे जाईनात, उलट तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 तथापि तुम्ही तेथे हल्ला करण्याचे नाकारले आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेविरूद्ध बंड केले. Viz kapitola |