Online Bible

- Reklamy -




अनुवाद 1:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 तिथून निघून ते डोंगराळ प्रदेशात पोहोचले आणि ते अष्कोल दरीपर्यंत आले व त्यांनी त्या प्रदेशाची पाहणी केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 ती निघाली व पहाडी प्रदेशात गेली आणि अष्कोल नाल्यापर्यंत जाऊन त्यांनी देश हेरला;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 ते लोक मग निघाले व पहाडी प्रदेशात जाऊन अष्कोल ओढ्यापर्यंत पोहचले व त्यांनी तो देश हेरला.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 1:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy