अनुवाद 1:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 ही गोष्ट मला चांगली वाटली; म्हणून मी प्रत्येक गोत्रातून एक असे बारा हेर निवडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 ही गोष्ट मला पसंत पडली म्हणून प्रत्येक वंशामागे एक अशी तुमच्यातली बारा माणसे मी निवडून काढली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मलाही ते पटले म्हणून प्रत्येक घराण्यातून एक अशी बारा माणसे मी निवडली. Viz kapitola |