अनुवाद 1:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आणि त्यावेळी मी तुम्हाला जे काही करावयाचे आहे ते सर्व सांगितले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्या वेळी तुमच्या सर्व कर्तव्यकर्मांविषयी मी तुम्हांला आज्ञा केली होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तुमच्या इतर कर्तव्यांबद्दलही मी तेव्हाच तुम्हास आज्ञा केली होती. Viz kapitola |