अनुवाद 1:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तुम्ही मला उत्तर देऊन म्हणाला, “तुम्ही जे करण्याचा प्रस्ताव दिला ते उत्तम आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तेव्हा तुम्ही मला उत्तर दिले की, ‘तू सांगतोस तसे करणे ठीक आहे.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 त्यावर, “हे चांगलेच झाले असे” तुम्ही मला उत्तर देऊन म्हणालात. Viz kapitola |