अनुवाद 1:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 इस्राएली लोक यार्देन नदीच्या पूर्वेस असणार्या रानातील अराबा नावाच्या दरीमध्ये तळ देऊन राहिले होते, त्यावेळी मोशे जे बोलला त्या सर्व गोष्टीची नोंद या पुस्तकात केलेली आहे. या प्रदेशात सूफ, पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दीजाहाब इत्यादी शहरांचा समावेश होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 यार्देनेच्या पूर्वेस रानातील अराबात सूफासमोर पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दी-जाहाब ह्यांच्या दरम्यान जी वचने मोशे सर्व इस्राएलांशी बोलला ती ही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यार्देन नदीच्या पूर्वेकडील रानात अराबामध्ये सुफासमोर, पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दि-जाहाब यांच्या दरम्यान मोशे सर्व इस्राएलाशी वचने बोलला ती ही. Viz kapitola |