Online Bible

- Reklamy -




दानीएल 9:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 हे याहवेह, आम्ही, आमचे राजे, आमचे राजपुत्र, आणि आमचे पूर्वज फार लज्जित आहोत, कारण आम्ही तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 हे प्रभो, आमच्या तोंडांस, आमचे राजे, आमचे सरदार, आमचे वडील ह्यांच्या तोंडांस काळोखी लागली आहे. कारण आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 हे परमेश्वरा आमच्या तोंडाला काळे लागले आहे कारण आमचे राजे, आमचे सरदार आणि पूर्वज आम्ही सर्वांनी तुझ्या विरोधात पाप केले आहे.

Viz kapitola kopírovat




दानीएल 9:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy