दानीएल 9:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 त्याने मला समज दिली आणि मला म्हटले, “दानीएला, आता मी तुला ज्ञान आणि समज देण्यासाठी आलो आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्याने माझ्याशी संभाषण करून मला समज दिली. तो म्हणाला, “हे दानिएला, मी तुला बुद्धी देऊन चतुर करण्यासाठी आलो आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आणि तो मला समज देत असतांना माझ्याशी बोलत म्हणाला, दानीएला, तुला ज्ञान व समज देण्यासाठी मी आता निघून आलो आहे. Viz kapitola |