Online Bible

- Reklamy -




दानीएल 9:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 “आता हे आमच्या परमेश्वरा, आपल्या दासाची प्रार्थना आणि विनवणी ऐका. याहवेह, उजाड झालेल्या तुमच्या पवित्रस्थानावर तुमचे मुखतेज पडू द्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 ह्यास्तव आता, हे आमच्या देवा, आपल्या सेवकाच्या प्रार्थना व विनवण्या ऐक; तुझ्या ओसाड पडलेल्या पवित्र-स्थानावर आपला मुखप्रकाश पाड; हे प्रभो, तू आपल्याप्रीत्यर्थ हे कर.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 हे आमच्या देवा, आपल्या सेवकाच्या प्रार्थना व विनविण्याकडे कान दे; प्रभू, तुझ्या ओसाड झालेल्या स्थानावर आपला प्रकाश पाड.

Viz kapitola kopírovat




दानीएल 9:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy