दानीएल 9:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नाही आणि त्यांनी आपल्या सेवक संदेष्ट्यांच्या मार्फत दिलेले नियम आम्ही पाळले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आणि आमचा देव परमेश्वर ह्याने आपले सेवक जे संदेष्टे ह्यांच्या द्वारे आमच्यापुढे ठेवलेल्या त्याच्या नियमशास्त्राप्रमाणे वर्तण्यासंबंधाने आम्ही त्याची वाणी ऐकली नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आम्ही आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकली नाही, तसेच जी त्याने आपल्या नियमशास्त्राद्वारे त्याच्या संदेष्ट्यांकडून दिली होती. Viz kapitola |