दानीएल 8:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तो दोन शिंगे असलेल्या मेंढ्याजवळ आला जो नदीसमोर उभा होता आणि पूर्णशक्तीने त्याने त्यावर हल्ला केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मी जो दोन शिंगांचा एडका नदीसमोर उभा राहिलेला पाहिला होता त्याच्याकडे तो बकरा गेला; त्याने आपले सर्व बळ खर्चून त्वेषाने त्याला धडक मारली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मी नदीकाठी जो एडका पाहिला होता त्याकडे तो बकरा आला आणि तो बकरा पूर्ण शक्तीने त्या एडक्यावर चाल करून आला. Viz kapitola |