दानीएल 8:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 “संध्याकाळ आणि सकाळचा दृष्टान्त जो तुला देण्यात आला आहे तो खरा आहे, पण हा दृष्टान्त तू गुप्त ठेव. कारण तो येणार्या भविष्यकाळाशी संबंधित आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 हा जो अहोरात्रीचा3 दृष्टान्त सांगितला तो खरा आहे; हा दृष्टान्त गुप्त ठेव, कारण तो दीर्घकाळास लागू आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 हा सांज-सकाळाचा दृष्टांत सांगितला तो खरा आहे पण तू हा गुप्त ठेव कारण तो भविष्यात अनेक दिवसानंतर पूर्ण होईल.” Viz kapitola |