दानीएल 8:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तुटलेल्या शिंगाच्या जागी बाहेर आलेली चार शिंगे एकाच देशातून उदयास येणार्या चार राज्यांचे प्रतिनिधित्व करतात, परंतु त्यांची शक्ती पूर्वीच्या राज्यासारखी नसेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 एक शिंग मोडून त्याच्या जागी चार शिंगे निघाली ह्याचा अर्थ असा की त्या राज्यातून चार राज्ये उद्भवतील; मग त्यांचे बल पहिल्या राज्याइतके राहायचे नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 जसे त्याचे तुटलेले शिंग ज्याच्या जागी चार शिंग आली, तसा त्या देशातून चार राज्याचा उदय होईल, पण त्याचासारखा बलवान एकही नसणार. Viz kapitola |