दानीएल 7:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मी पाहिले की, हे शिंग पवित्र लोकांशी युद्ध करीत आहे आणि त्यांचा पराभव करीत राहिले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मी पाहिले तो त्या शिंगाने पवित्र जनांबरोबर युद्ध केले, व त्याचे त्यांच्यावर प्राबल्य झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मी पाहिले त्या शिंगाने पवित्र जनांविरोधात युध्द करून त्यांच्यावर विजय मिळवला. Viz kapitola |