Online Bible

- Reklamy -




दानीएल 7:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 “मग मला चौथ्या प्राण्याचा अर्थ जाणून घ्यायचा होता, जो इतर सर्व पशूंपेक्षा वेगळा होता. तो आपल्या लोखंडी दातांनी आणि कास्याच्या नखांमुळे अति भयानक होता—त्याने आपल्या काही बळींना चिरडून टाकले, काहींना फाडून खाल्ले आणि उरलेल्यांना पायाखाली तुडविले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 मग ते चौथे श्वापद, जे इतरांहून भिन्न असून अतिविक्राळ होते, ज्याचे दात लोखंडाचे व नखे पितळेची होती, जे सर्वकाही चावून त्याचा चुरा करी व उरलेले आपल्या पायांखाली तुडवी, त्याचे काय ते कळावे म्हणून मी इच्छा दर्शवली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 नंतर मला त्या चौथ्या श्वापदा विषयी बोलण्याची इच्छा झाली, जे इतरांपेक्षा वेगळे होते. त्याचे दात लोखंडाचे भयंकर असे होते आणि त्याची नखे पितळेची होती, ते चावून चुरा करी. आणि उरलेले जे होते त्याचे पायाखाली तूकडे करी.

Viz kapitola kopírovat




दानीएल 7:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy