दानीएल 7:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 (इतर पशूंचे अधिकार काढून घेण्यात आले, परंतु त्यांना आणखी काही काळ जिवंत राहण्याची परवानगी देण्यात आली.) Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 इतर श्वापदांविषयी म्हणाल तर त्यांचा अधिकार हरण करण्यात आला; तरी काही मुदतीपर्यंत काही काळपावेतो त्यांचा प्राण वाचवण्यात आला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 इतर चार श्वापदाचे प्राण हरण करून त्यांना काही काळ जिवंत ठेवण्यात आले. Viz kapitola |