दानीएल 6:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तेव्हा अध्यक्ष आणि प्रांताधिकारी हे राजाकडे गेले आणि म्हणाले, “दारयावेश महाराज चिरायू होवोत! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मग हे अध्यक्ष व प्रांताधिकारी राजाकडे जमावाने आले व त्याला म्हणाले, “दारयावेश महाराज, चिरायू असा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 नंतर हे प्रशासक व प्रांताधिकारी योजना घेवून आले ते म्हणाले, राजा दारयावेश चिरायू असा. Viz kapitola |