दानीएल 6:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 नंतर दारयावेश राजाने पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना आणि सर्व भाषा बोलणार्यांना लोकांना लिहिले: “तुमची भरपूर उन्नती होवो! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मग पृथ्वीवरील सर्व लोकांना, सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणार्या लोकांना, दारयावेश राजाने असे लिहून कळवले की, “तुमचे कल्याण असो!” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मग दारयावेश राजाने सर्व भूतलावरील सर्व् लोकांस सर्व राष्ट्रांस व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांस असे लिहीले: “तुमची शांती तुमच्यासाठी वाढत जावो.” Viz kapitola |