दानीएल 6:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तेव्हा राजाने हुकूम दिला आणि दानीएलला सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. राजा दानीएलला म्हणाला, “ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस ते तुझी सुटका करो!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्यावर राजाज्ञेवरून दानिएलास आणवून सिंहाच्या गुहेत टाकले. राजा दानिएलास म्हणाला, “ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस तो तुला सोडवील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 नंतर राजदेशानुसार दानीएलास आणून सिंहाच्या गुहेत टाकले राजा दानीएलास म्हणाला, “ज्या देवाची तू सेवा करतोस तो तुला सोडवो.” Viz kapitola |