दानीएल 6:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 नंतर हे लोक त्याच्या घरी जमावाने आले आणि त्यांनी दानीएलला परमेश्वराला प्रार्थना करताना व मदत मागताना पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्या वेळी ती माणसे जमावाने आली तेव्हा दानीएल आपल्या देवाची प्रार्थना व विनंती करत आहे असे त्यांना आढळून आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 नंतर ही मानसे ज्यांनी हा कट रचला होता त्यांनी दानीएलास प्रार्थना करीत असताना पाहिले. Viz kapitola |