दानीएल 6:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 दारयावेश राजाने आपल्या मर्जीनुसार आपल्या संपूर्ण साम्राज्यात राज्य करण्यासाठी 120 प्रांताधिकारी नियुक्त करावे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 दारयावेश राजाने आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या सर्व साम्राज्यात एकशे वीस प्रांताधिकारी नेमले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 दारयावेश राजाने त्याच्या मर्जिने आपल्या सर्व साम्राज्यात एकशे वीस प्रांताधिकारी नेमले. Viz kapitola |