दानीएल 5:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 द्राक्षारस पिऊन त्यांनी सोने, चांदी, कास्य, लोखंड, लाकूड, दगड यापासून बनविलेल्या दैवतांचे स्तवन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्यांनी द्राक्षारस पिऊन सोने. रुपे, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांपासून घडलेल्या दैवतांचे स्तवन केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ते द्राक्षरस पिवून सोने, चांदी, पितळ, लोखंड, लाकूड आणि दगडाच्या घडलेल्या मूर्तीचे स्तवन करू लागले. Viz kapitola |