दानीएल 5:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 आणि मेदिया राजा दारयावेश, याने नगरात प्रवेश केला व वयाच्या बासष्टाव्या वर्षी तो राज्य करू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 आणि दारयावेश मेदी हा सुमारे बासष्ट वर्षांचा असता राजपदारूढ झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 आणि दारयावेश मेदी हा बासष्ट वर्षाचा असता राजा झाला. Viz kapitola |