दानीएल 5:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तुझ्यामध्ये देवांचा आत्मा आहे आणि प्रकाश, बुद्धी आणि उत्कृष्ट शहाणपण यांनी तू परिपूर्ण आहेस असे मी ऐकले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मी तुझ्याविषयी ऐकले आहे की देवांचा आत्मा तुझ्या ठायी आहे आणि प्रकाश, विवेक व उत्तम ज्ञान ही तुझ्या ठायी दिसून आली आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मी तुझ्याविषयी ऐकले आहे, की देवाचा आत्मा तुझ्यात राहतो आणि प्रकाश, विवेक व उत्तम ज्ञान हे तुझ्या ठायी दिसून आले आहे. Viz kapitola |