दानीएल 5:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेव्हा दानीएलला राजासमोर आणण्यात आले आणि राजाने त्याला म्हटले, “दानीएल तो तूच आहेस काय, ज्याला माझे पिता राजा यांनी यहूदीयातून कैदी म्हणून आणला होता? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तेव्हा दानिएलास राजापुढे आणले. राजा त्याला म्हणाला, “माझा बाप, जो राजा, त्याने यहूदातून पकडून आणलेल्या लोकांपैकी दानीएल तो तूच काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 नंतर दानीएलास राजासमोर आणले. “राजा त्यास म्हणाला तू दानीएल आहेस, यहूदातून पकडून आणलेल्या बंदीवानातील एक ज्यास माझ्या वडिलाने पकडले होते. Viz kapitola |