दानीएल 4:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 म्हणून महाराज, आनंदाने माझा सल्ला स्वीकारा: चांगले ते करून आपली पापे सोडा आणि वाईट सोडून पीडितांवर दया करा. मग तुमची समृद्धी होत राहील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 म्हणून महाराज, माझी मसलत आपण मान्य करावी; आपण पाप सोडून न्यायनीतीचे आचरण करावे; अधर्म सोडून गरिबांवर दया करावी; अशाने कदाचित आपले स्वास्थ्य अधिक काळ राहील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 म्हणून हे राजा माझी मसलत तुला मान्य असो, पाप सोडून योग्य ते कर, आपली दुष्टता सोडून जाचलेल्यावर दया कर. असे केल्यास तुझी समृध्दी जास्त दिवस राहील.” Viz kapitola |