दानीएल 4:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 “महाराज हे आहे याचा अर्थ, आणि महाराज, हा अर्थ आहे आणि परात्पर परमेश्वराने माझ्या स्वामी राजाच्या विरुद्ध काढलेला हा आदेश आहे: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 महाराज, ह्याचा अर्थ असा आहे आणि माझे स्वामीराजे, ह्याच्याविषयी परात्पर देवाचा ठराव हा आहे : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 हे राजा ह्याचा अर्थ, असा सर्वोच्च देवाचा हा आदेश आहे. जो माझ्या राजापर्यंत पोचला आहे. Viz kapitola |