दानीएल 4:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 ज्यामध्ये सुंदर पाने आणि विपुल फळे होती, ज्याने सर्वांना अन्न दिले, ज्याने वन्यपशूंना आश्रय दिला आणि ज्याच्या फांद्यांवर पक्षी घरटे बांधली; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्याची पाने सुंदर होती, त्यावर फळे विपुल असून सर्वांना खाण्यास पुरेशी होती, त्याच्याखाली वनपशू राहत होते व त्याच्या शाखांत अंतराळातील पक्षी वस्ती करत होते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 ज्यांची पाने सुंदर आणि फळे भरपूर असून ती सर्वांसाठी पुरेशी होती. त्याच्या सावलीत वनपशू राहत आणि फांद्यांमध्ये आकाशातील पक्षी राहत होते. Viz kapitola |