दानीएल 4:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “मी बिछान्यावर निजलेला असताना हे दृष्टान्त पाहिले की, स्वर्गातून एक पवित्र, एक दूत खाली येत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मी पलंगावर पडलो असता माझ्या मनात दृष्टान्त घोळत होते, त्यांत मी पाहिले की एक जागल्या, पवित्र पुरुष, आकाशातून उतरला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मी माझ्या बिछान्यात पडलो असता माझ्या मनात पाहिले आणि एक पवित्र देवदूत आकाशातून खाली उतरला. Viz kapitola |